शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

हातगाडी चालूवन भूषण यादवने दिला ८० मुलांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:45 IST

घरातील अत्यंत गरीब परिस्थिती वडील विविध शाळेसमोर हातगाडी लावून भेळ, तसेच अन्य पदार्थाची विक्री करत असल्याने भूषण यादवलाही उच्च शिक्षण घेता आले नाही, लहानपणापासून संगणकाची आवड मात्र परिस्थितीमुळे ते देखील शक्य झाले नव्हते. आज याच भूषण यादवने परिस्थितीवर मात करत जिद्दीने स्वत: पाच संगणक खरेदीकरून तळागाळातील मुलांना प्रशिक्षण देत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घरातील अत्यंत गरीब परिस्थिती वडील विविध शाळेसमोर हातगाडी लावून भेळ, तसेच अन्य पदार्थाची विक्री करत असल्याने भूषण यादवलाही उच्च शिक्षण घेता आले नाही, लहानपणापासून संगणकाची आवड मात्र परिस्थितीमुळे ते देखील शक्य झाले नव्हते. आज याच भूषण यादवने परिस्थितीवर मात करत जिद्दीने स्वत: पाच संगणक खरेदीकरून तळागाळातील मुलांना प्रशिक्षण देत आहे.भूषण हरदेश यादव हा येथील रामनगर परिसरातील युवक घरातील जेमतेम परिस्थितीमुळे हवालदिल झाला होता. मात्र त्याच्या वडिल आणि भावाने त्याला जी साथ दिली, त्यामुळे तो स्वत:च्या हिमतीवर उभा राहिला. शाळा शिकत असतानाच वडिलांचा हातगाडी लावण्याचा व्यवसायकही तो सांभळत. पुढे त्यानेही स्वत:ची हातगाडी सुरू केली. डॉ. फ्रेजर बॉईजमध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यावर सूर्यप्रकाश चौधरी, वांगे, वनवे या आयटीआयमधील शिक्षकांमुळे भूषणने टीव्ही आणि रेडीओ मॅकेनिकचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर औरंगाबादेतील कंपनीत नोकरी केली.परंतु तेथे मन न रमल्याने पुन्हा हातगाडीचा व्यवसाय सुरू केला. राखी तयारणे, होळीच्यावेळी गुलबा पुष्पापासूनचे रंग तयार करणे याकडे त्यांनी मोर्चा वळविला. झोपडपट्टी तसेच मोलमजूरी करणाऱ्यांच्या मुलांना एकत्र करून भूषणे आज राखी तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. तो या मुलांकडून मनमोहक राख्या तयार करून घेताना त्यातून आलेल्या पैशातून त्या गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच परीक्षा शुल्क भरून देण्यासाठी मदत करत आहेत. विशेष म्हणजे या मुलांनी तयार केलेल्या राख्यांना चांगली मागणी असल्याचेही यादव यांनी सांगितले.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSocialसामाजिक