शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे एसटीच्या २३७ फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:03 IST

वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील प्रवाशी वाहतुकीचा खोळंबा झाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील प्रवाशी वाहतुकीचा खोळंबा झाला. बहुतांश वाहक, चालक व यांत्रिक कर्मचारी कामावर हजर न झाल्यामुळे ३६३ पैकी २३७ फे-या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.जिल्ह्यात जालना, जाफराबाद, परतूर, अंबड आगारातून बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक होते. एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी वेतनवाढीच्या मुद्द्यावर रात्री बारावाजेपासून पुकारलेल्या संपाचा परिणाम जिल्ह्यातही दिसून आला. जालना आगारातील पुणे, लोणार आणि चिकनगाव मार्गावरील बस फे-या रद्द करण्यात आल्या.जालना बस आगारातील ८७ पैकी २८ फे-या रद्द करण्यात आल्या. अंबड आगारातील १०३ पैकी ७०, परतूर आगाराच्या ५१ पैकी ४७, जाफराबाद आगाराच्या १२२ पैकी ९२ बस फे-या रद्द वाहक, चालक न आल्यामुळे रद्द कराव्या लागल्या.जिल्ह्यातील एकूण ६५ टक्के बस फे-या संपामुळे रद्द झाल्याची माहिती एसटीच्या विभागीय कार्यालयातील साहाय्यक वाहतूक अधीक्षक लक्ष्मण म्हस्के यांनी दिली. तर कुठलीही पूर्वसूचना न देता कामावर न येणा-या जालना आगारातील ५२कर्मचाºयांवर कारवाई प्रस्तावित केल्याचे आगार प्रमुख चव्हाण यांनी सांगितले.दरम्यान, विविध रस्त्यांवरून धावणा-या बसफे-या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. काही ठिकाणी ऐनवेळी बदली कर्मचा-यांना पाठवावे लागले. एकंदरीतच २३७ बस फे-या रद्द झाल्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपTravelप्रवास