शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनने याही वर्षी शेतकऱ्यांना तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 19:07 IST

भावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना फटका

ठळक मुद्दे सोयाबीनचे दर आगामी काळात चार हजार ५०० रूपयांवर जातील

जालना : जिल्ह्यात कपाशीसोबतच सोयाबीनने शेतकऱ्यांना तारले आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा सोयाबीनीची आवक वाढली असल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता सर्वात जास्त उत्पादन हे  २०१७ मध्ये असल्याची माहिती जालना बाजार समितीतील आवकचा आढावा घेतला असता पुढे आली. 

जिल्ह्याचे प्रमुख पीक म्हणून प्रारंभीपासून कापसाची ओळख अहे. परंतु, गेल्या दशकभराचा विचार केल्यास सोयाबीनने मोठी मजल मारली आहे. अवघ्या ९० दिवसांत येणाऱ्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असून, काढणीला तुलनेनेने कमी खर्च येतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. यात कोरडवाहू शेतकऱ्यांचा मोठा हिस्सा असल्याचे सांगण्यात आले. यंदा सोयाबीनला सरासरी तीन हजार पाचशेचा भाव मिळाला असून, जास्तीत जास्त भाव हा चार हजार शंभर रूपये आजघडीला आहे. हे सोयाबीनचे दर आगामी काळात चार हजार ५०० रूपयांवर   जातील असे सांगण्यात  आले. दरम्यान, आजही बाजारपेठेत सोयाबीनची आवक बऱ्यापैकी येत आहे.

गेल्या पाच वर्षांतील सोयाबीनची आवक वर्ष    आवक    भाव२०१५     दोन लाख १२ हजार,     ३२५९ ते ३३००२०१६     दोन लाख ३२ हजार,     ३५०० ते ३६००२०१७     सहा लाख ४५ हजार,     २७०० ते ३०००२०१८     पाच लाख ७२ हजार,     २७०० ते ३०००२०१९     चार लाख १७ हजार,     ३२२५ ते  ३५०० २०२०     चार लाख २५ हजार,     ३२०० ते ४१००

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र