शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकरातील सोयाबीन पिक उपटून टाकले, खर्चही न निघाल्याने शेतकऱ्यास अश्रू अनावर

By दिपक ढोले  | Updated: August 31, 2022 14:48 IST

सोयाबीन ऐन फुलोऱ्यात आली अन् पिवळी पडू लागली.

हिसोडा (जालना) : पिवळ्या पडलेल्या सोयाबीनला शेंगा येत नसल्याने भोकरदन तालुक्यातील लेहा शिवारातील एका शेतकऱ्याने बुधवारी दीड एकरातील सोयाबीन उपटून टाकली आहे. पेरणीवर झालेला खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे.

लेहा शिवारातील गट नंबर ३४२ मध्ये शेख ऐजाज शेख रजाक यांची चार एकर शेती आहे. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी व एक मुलगी आहे. उत्पन्नाचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच होतो. यंदा जुलै महिन्यांत पाऊस पडल्याने त्यांनी दीड एकरात सोयाबीन पेरली. जुलै महिन्यांत सतत पाऊस पडत राहिला. त्यामुळे पीकही चांगले आले.

सोयाबीन ऐन फुलोऱ्यात आली अन् पिवळी पडू लागली. त्यांनी महागडी औषधी खरेदी करून फवारणी केली. परंतु, तरीही काहीच फायदा झाला नाही. सोयाबीनला ना फुलोरा येत, ना शेंगा त्यामुळे त्यांनी सोयाबीन उपटून टाकण्याचा निर्णय घेतला. शेवटी बुधवारी सकाळी त्यांनी सोयाबीन उपटून टाकली. झालेला खर्चही निघाला नसल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते. शासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीagricultureशेती