शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश अनादर प्रकरणी सहा महिने शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:53 IST

धनादेश अनादरप्रकरणी भोकरदन येथील न्यायालयाने एकास सहा महिने शिक्षा व तीन लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : धनादेश अनादरप्रकरणी भोकरदन येथील न्यायालयाने एकास सहा महिने शिक्षा व तीन लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली.याबाबत अ‍ॅड. विश्वास सपकाळ यांनी दिलेली माहिती अशी की, सांडू आनंदा चव्हाण (रा. आधारवाडी तांडा ता. सिल्लोड) याने श्री रामेश्वर सहकारी साखर कारखाना सिपोराबाजार यांच्याबरोबर गळीत हंगाम २००८-०९ मध्ये २ लाख ५२ हजार १८८ रूपये अ‍ॅडव्हान्स घेतला होता. त्यांच्याकडे कारखान्याची २ लाख ७ हजार ४०६ रूपये बाकी होती. तिच्या मागणीपोटी चव्हाण यांनी ५ मार्च २०१० चा औरंगाबाद जालना ग्रामीण बँक शाखा घाटनांद्र्याचा धनादेश दिला होता. मात्र, धनादेश अनादरित झाल्याने कारखान्याच्या वतीने भोकरदन न्यायालयात कलम १३८ एन आय अ‍ॅक्ट प्रमाणे प्रकरण क्रमांक ५०९/२०१० प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात समोर आलेले पुरावे ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायाधीश भरत स. जगदाळे यांनी आरोपी सांडू चव्हाण याला सहा महिन्यांचा कारावास व तीन लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.या प्रकरणात कारखान्याकडून अ‍ॅड. विश्वासराव सपकाळ यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. राजेंद्र सपकाळ, अ‍ॅड. राहुल सपकाळ यांनी त्यांना मदत केली.

टॅग्स :Courtन्यायालयjailतुरुंगBanking Sectorबँकिंग क्षेत्र