शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:12 IST

रेशीम शेतीने जालना जिल्ह्यात बहुतांश शेकºयांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कमी पाण्यात येणारे हे उत्पादन दुष्काळी भागासाठी वरदान ठरत आहे. असे असताना या शेतकºयांच्या देखील अनेक अडचणी आहेत, या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रालय पातळीवर एका विशेष बैठकीचे आयोजन करून हे प्रश्न निकाली काढले जातील असे आश्वासन वस्त्रउद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी रेशीम कोष उत्पादक शेतकरी आणि अधिकाºयांच्या आढावा बैठकीत दिले.

ठळक मुद्देअर्जुन खोतकर : मंत्रालयात विशेष बैठक बोलवणार

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेशीम शेतीने जालना जिल्ह्यात बहुतांश शेकºयांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कमी पाण्यात येणारे हे उत्पादन दुष्काळी भागासाठी वरदान ठरत आहे. असे असताना या शेतकºयांच्या देखील अनेक अडचणी आहेत, या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रालय पातळीवर एका विशेष बैठकीचे आयोजन करून हे प्रश्न निकाली काढले जातील असे आश्वासन वस्त्रउद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी रेशीम कोष उत्पादक शेतकरी आणि अधिकाºयांच्या आढावा बैठकीत दिले.रविवारी या रेशीम कोष उत्पादना संदर्भातील आढावा खोतकर यांनी घेतला. जालना जिल्ह्यात जवळपास चार हजार हेक्टरवर रेशीम शेती केली जाते. यातून कमी पाण्यात हमखास उत्पादन मिळते. पूर्वी रोशीम कोषची निर्मिती झाल्यावर त्यांच्या विक्रीसाठी शेतकºयांना कर्नाटकातील रामनगर येथे जावे लागत होते. परंतु आता जालना बाजार समितीने पुढाकार घेत जालन्यात रेशीम कोष खरेदीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून दिली असल्याचे खोतकर म्हणाले.बैठकीस रेशीम विभागाचे विभागीय सह संचालक , डी.ए. हाके, जिल्हा रेशीम अधिकारी भांगे, तालुका रेशीम समन्वयक अधिकारी झिगे, पंडित भुतेकर, भरत गव्हाणे, संतोष मोहिते, दीपक बुनगे, चक्रधन धानुरे, अनिरूध्द जाधव, राजाभाऊ कचरे, संदीप लोंढे, सिध्देश्वर पुरी, विजय पाटील, सिध्देश्वर जाधव तानाजी मुळे, लहू जाधव आदींचंी उपस्थिती होती.जालना : रेशीम पुंज निर्मितीसाठी अनुदान द्याया बैठकीत शेतकºयांनी रेशीम पुंज निर्मितीसाठी ५० रूपये प्रतिकिलो याप्रमाणे अनुदान द्यावे, या शेतकºयांना शेतात शेततळे उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, रेशीम शेतीसाठी लागणारे शेड उभारणीसाठी बँकांकडून कर्जपुरवठा उपलब्ध करून द्यावा तसेच रोजगार हमी योजनेकडून शेतकºयांची थकबाकी लकवर मिळावी यासह अन्य मुद्दे शेतकºयांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या बैठकीत मांडले.अनेक मुद्यांवर चर्चाया मुद्यांवर चर्चा करून लवकरच मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले. आपण सोमवारी मुंबईत जात असून, शक्य झाल्यास सोमवारीच या मुद्यांवरील मंत्रालयातील अधिकाºयांना बोलावून त्यांची बैठक घेऊन या मुद्यांवर निर्णय घेण्याचे आपण प्रयत्न करू असेही खोतकºयांनी आश्वाशित केले.

टॅग्स :JalanaजालनाArjun Khotkarअर्जुन खोतकरAgriculture Sectorशेती क्षेत्र