शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात रेशीम महोत्सवाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : स्टीलनगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यात नाजूक रेशीम धाग्यांपासून निर्मित विविध आकर्षक साडी, वस्त्र तसेच ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्टीलनगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यात नाजूक रेशीम धाग्यांपासून निर्मित विविध आकर्षक साडी, वस्त्र तसेच अन्य साहित्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उप्रकम रेशीम दिनाचे (१ सप्टेबर हा रेशी दिन) म्हणून साजरा होतो. याचे औचित्य साधून ठेवण्यात आला आहे. याचे उद्घाटन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमा अंतर्गत रविवारी महाराष्ट्रातील पहिली रोशीम कोष खरेदी बाजारपेठ इमारतीचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक वस्त्रो उद्योगमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.सदरील कार्यक्रम जालन्यातील शाम लॉज समोरील जुन्या मोंढ्यात होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अशोक ढवण, वस्त्रोउद्योग विभागाचे सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, आयुक्त डॉ. माधवी खोडे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, सीईओ नीमा अरोरा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रविवारी (ता. ०१ ) सकाळी ८ ते १० या वेळेत रेशीम रथ यात्रा निघणार आहे. भोकरदन नाका येथून रथयाञेस प्रारंभ होऊन जुना मोंढा भागातील महोत्सव स्थळी पोहोचेल.रविवारी सकाळी १०.०० वा. सिरसवाडी मार्गावरील आयकर विभाग कार्यालयासमोर रेशीम कोष बाजार पेठेच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वस्ञोद्योग व पणन मंञी राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्ष स्थानी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री बबनराव लोणीकर, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, महाराष्ट्र वित्त महामंडळ अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, गोदावरी महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर अंबेकर, आ विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. अंबादास दानवे, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेcultureसांस्कृतिकAgriculture Sectorशेती क्षेत्र