शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

झारीतील शुक्राचार्य आरक्षण मिळू नये म्हणून कोर्टात जात आहेत : राजू शेट्टी

By विजय मुंडे  | Updated: September 11, 2023 15:38 IST

सर्वात जास्त मराठा समाजाला शेती असल्यामुळे दुष्काळाची झळ मराठा समाजाला पोहचली आहे.

वडीगोद्री (जि. जालना) : झारीतील शुक्राचार्य हे आरक्षण मिळू नये म्हणू कोर्टात जात आहेत. मराठा आरक्षणासाठी एकट्या योध्याची ही लढाई नसून महाराष्ट्राची आहे. कष्टकरी शेतकरी त्यांच्या पाठीशी आहे. या सरकारला थोडा तरी पाझर फुटला पाहिजे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले.

शेट्टी यांनी सोमवारी अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. राजू शेट्टी यांनी आल्यानंतर 'मनोज जरांगे पाटील, आरक्षण योद्धा' ही टोपी घालात आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला.

मराठा समाजाने वर्षानुवर्षे तोट्याची शेती केली आहे. सर्वात जास्त मराठा समाजाला शेती असल्यामुळे दुष्काळाची झळ मराठा समाजाला पोहचली आहे. मी संसदेत मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल आवाज उठवला होता. मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले तर समाज यांना मातीत घातल्याशिवाय राहणार नाही.लवकरात लवकर  हक्काच आरक्षण मराठा समाजाला द्यावं. विरोध नसतांना जर आरक्षण मिळत नसेल तर सर्व पक्षीय नेते मंडळींनी आजच्या बैठकीत निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं. मी पाच वर्ष विधानसभेत आणि पाच वर्ष लोकसभेत काम केलेले आहे. त्यांना अध्यादेश काढण्यासाठी वेळ लागत नाही. मनोज तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. प्रामाणिक लढण्याऱ्या योद्धाची समाजाला गरज आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना