शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

३५ बीएलओंना बजावली कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:57 IST

जालना विधानसभा मतदार संघात तब्बल ३७ हजार ८४३ मतदारांचे यादीत छायाचित्रच नसल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जालना तालुक्यातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. मात्र, या कामात हलगर्जीपणा केल्याने तहसीलदार बिपीन पाटील यांनी ३५ बीएलाओंना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने कर्मचाऱ्यांत धास्ती पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना विधानसभा मतदार संघात तब्बल ३७ हजार ८४३ मतदारांचे यादीत छायाचित्रच नसल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जालना तालुक्यातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. मात्र, या कामात हलगर्जीपणा केल्याने तहसीलदार बिपीन पाटील यांनी ३५ बीएलाओंना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने कर्मचाऱ्यांत धास्ती पसरली आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तालुका निहाय मतदार याद्या दुरुस्ती करण्याचे काम तहसील कार्यालयाने हाती घेतले आहे.यासाठी ३९० बीएलओंची नियुक्ती केली आहे. दीड महिन्यात चावडी वाचन आणि मतदार याद्यात दुरूस्ती करण्यात येत आहे. जालना विधानसभा मतदार संघात २९७ मतदारसंघात ३ लाख ६ हजार ६७ मतदार आहेत. यामध्य्ये १ लाख ४२ हजार १८० पुरूष, १ लाख ६३ हजार ८८७ महिला मतदार आहेत. त्यापैकी तब्बल ३७ हजार ८४३ मतदारांचे याद्यात फोटो नाहीत.निवडणूक आयोगाने जूने एमटी सिरिजचे कार्ड ऐवजी टप्याटप्याने स्मार्ट मतदान कार्ड मतदारांना देण्यासाठी निवडणूक आयोगाने मोहीम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून तहसीलच्या निवडणूक विभागाने जालना मतदार संघातील २९७ मतदार केंद्रावर २० एप्रिलपासून ३९० बीएलओ,३६ तलाठी, ३६ एरिया प्रमुख कर्मचाºयामार्फेत मतदार यादी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत शहरातील ३६ मतदान केंद्रावर मतदान याद्याचे नागरिकासमोर वाचन करण्यात आले आहे. यात नागरिकांचे आक्षेप बारा हजार मतदारांचे रंगीत फोटो जमा करण्यात आले. मात्र दीड महिन्यात फक्त बारा हजार फोटो जमा झाले तसेच मतदार याद्याचे काम संथगतीने सुरू असल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.बी.खपले यांनी तहसील कार्यालयात घेतलेल्या अधिकारी कर्मचाºयांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती.कामात हलगर्जीपणा करणाºया कर्मचाºयांचे निलंबन करण्याचे आदेश खपले यांनी दिले होते. यामुळे तहसीलदार पाटील यांनी कामात हलगर्जीपणा करणाºया बीएलआेंना नोटीस पाठवून याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे कर्मचा-यांत एकच धास्ती पसरली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी