संस्थाध्यक्ष भगवान खैरे, सचिव अण्णाभाऊ भालमोडे, अरुण काळे, अंकुश राठोड, संतोष राठोड, विजय बोरुडे, भगवान खरात, खैरे, वाजगे आदी.
भिलपुरी ग्रामपंचायतीत शिवरायांना अभिवादन करताना सरपंच भाऊसाहेब गोरे, गणेश गोरे, अण्णासाहेब गायकवाड, पुंजाराम गोरे, नामदेव गोरे, सुधाकर लहाने, नरसिंग गोरे, ज्ञानेश्वर माउली, संतोष गोरे, दत्तात्रय गोरे, उपसरपंच बाबासाहेब आंबेडकर आदी.
बदनापूर तालुक्यातील हालदोला येथे शिवरायांना अभिवादन करताना उपसरपंच सतीश खरात, मदन बोरुडे, प्रा. नरेश मात्रे, परमेश्वर मात्रे, गोकुळ मात्रे, बाळू बोरुडे, संजय मात्रे, गजानन मात्रे, मनोज मात्रे, दाभेराव, बाबूराव मात्रे, आप्पासाहेब खरात, प्रल्हाद बोरुडे, संदीप बोरुडे, पांडुरंग मात्रे, देवकर्ण बोरुडे, आदिनाथ खरात, बालाजी खरात, किरण बोरुडे आदी.
जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत शिवरायांना अभिवादन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष देशमुख, व्यवस्थापक प्रमोद देशमुख, विश्वनाथ जाधव, भागवत भांदरगे, सदाशिव कोल्हे, सुरेश केसापुरे, सुनील देशमुख व इतर.
अंबड शहरात शिवरायांना अभिवादन करताना जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा योगिता टकले, उपाध्यक्षा शिवकन्या जामदरे, कार्याध्यक्ष सुचिता शिनगारे, सचिव मीरा पावसे, कोषाध्यक्ष गीतांजली काळे, वसुधा पाटील, रुपाली रक्ताटे, आशा नागे, मंगल उढाण आदी.
वाटूर फाटा येथे शिवजयंतीनिमित्त मिरवणुका रद्द करून दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय शेरे, मुन्ना निकम, अशोक सोनवणे, नंदकिशोर शेरे, संतोष निकम, गणेश सोनवणे, गणेश निकम, गजानन सोनवणे, भरत नळगे, राजेश डोंबे, नारायण शेळके आदी.
हसनाबाद येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवरायांना अभिवादन करताना प्राचार्य माणिक दानवे, जिल्हा परिषद सदस्य गणेश फुके, संजय तोटे, गणेश साळवे, दत्तात्रय गिरी, राहुल निकम, ज्ञानेश्वर बकाल, पंडित पांडे, प्रदीप पवार आदी.