शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव- पंढरपूर दिंडी महामार्गाचा दर्जा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:39 IST

शेगाव- पंढरपूर सिमेंट महामार्गाला तडे गेले असून काम नियमाप्रमाणे होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रविवारी दुपारी लोणार रोडवर सुरू असलेले काम बंद पाडले.

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : शेगाव- पंढरपूर सिमेंट महामार्गाला तडे गेले असून काम नियमाप्रमाणे होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रविवारी दुपारी लोणार रोडवर सुरू असलेले काम बंद पाडले.शेगाव -पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम सुरु आहे. मेघा कंन्ट्रक्शन ही कंपनी रस्त्याचे काम करीत आहे. या कंपनीने खोदकाम व मुरुमाची कामे इतरांना करण्यासाठी दिल्याने कामे नियमाप्रमाणे होत नाहीत. सध्या मेघा कन्स्ट्रक्शनकडून डीएलसी व पीक. व्ही.सी कामेही नियमाप्रमाणे होत नसल्याचा तक्रारी आहेत. शेगाव -पंढरपूर सिमेंट महामार्गालातडे गेल्याचा तक्रारी लोणीकर यांच्याकडे करण्यात आल्या. या तक्रारीची दखल बबनराव लोणीकर यांनी गुणवत्ता राखा अन्यथा बुलडोजर खाली घालू असा दमही संबंधितांना दिला होता. मात्र, तरीही कोणतेच बद्दल न करता मेघा कंन्ट्रक्शनकडून कामे उरकण्याचा सपाटा लावला.रात्रीच कामे सुरु असून याकडे एमएसआरडी विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.सिमेंट रस्त्याला तडे गेल्याने रविवारी दुपारी लोणार रोडवर सुरू असलेले काम बंद पाडले. यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे, सामाजिक कार्यकर्ते कैलास खंदारे, युवा सेनेचे माऊली सरकटे, राष्ट्रवादीचे दिगंबर इक्कर, भाजपाचे दत्तराव कांगणे, दिगंबर कागणे, मनसेचे भागवत मुर्तडकर, नंदू सरकटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थितहोते.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागhighwayमहामार्ग