शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

टाकीचे घाव देतो दगडाला आकार अन् जीवनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:45 IST

पाटा-वरवंटा अन् जात्याची जागा मिक्सर आणि गिरणीने घेतली असली तरी आजही ग्रामीण भागात प्रत्येक घरी पाट्या-वरोवंट्याचाच वापर होताना दिसतो.

नसिम शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : टाकीचे घाव सोसल्यास म्हणतात की, दगडाला पण देवपण येते. पण हाच दगड पिढ्यान्पिढ्यांपासून त्या दगडावर घाव घालणा-या अनेकांना जीवनाचा आधार बनला आहे. कधी देवाच्या रुपात, तर कधी पाटा-वरवंटा किंवा जात्याच्या रूपात पाथरवट दगडाला आकार देत असतो. आजच्या आधुनिक काळात पाटा-वरवंटा अन् जात्याची जागा मिक्सर आणि गिरणीने घेतली असली तरी आजही ग्रामीण भागात प्रत्येक घरी पाट्या-वरोवंट्याचाच वापर होताना दिसतो. म्हणून आजच्या काळातही हेच दगड अनेकांच्या उपजीविकेचे साधन बनले आहे.जाफ्राबाद तालुक्यातील डोणगाव येथे सडकेच्या कडेलाच दगडावर टाकीचे घाव घालणारे बावणे पांगरी येथील मुकूंद धोत्रे यांनी आजही आपल्या पूर्वजांचा हा व्यवसाय जपला आहे. डोणगाव येथे खदानीचा मजबूत दगड मुबलक प्रमाणात असल्याने धोत्रे हे तेथेच दगडाला आकार देतात. तयार झालेला माल ते गाडीत टाकून थेट नाशिक जिल्ह्यात नेऊन विकतात.