शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याच्या नवीन मोंढ्यातील दुकानातून साडेपाच लाखांची सुगंधित सुपारी, तंबाखू जप्त

By विजय मुंडे  | Updated: July 6, 2023 19:23 IST

गुन्हे शाखेची कारवाई : दुकानमालकाविरुद्ध गुन्हा दाखल

जालना : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत पाच लाख ४४ हजार ७६० रुपये किमतीची सुगंधित तंबाखू, सुपारीचा साठा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी सकाळी शहरातील नवीन मोंढा भागातील एका दुकानातील करण्यात आली असून, या प्रकरणात दुकानमालकाविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील नवीन मोंढा भागातील मोहन ट्रेडर्स या दुकानात सुगंधित तंबाखू, सुपारीचा साठा असल्याची माहिती स्थागुशाचे पोनि. रामेश्वर खनाळ यांना मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी नवीन मोंढा भागातील मोहन ट्रेडर्स दुकानावर धाड मारली. त्यावेळी प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू, सुपारी असा एकूण पाच लाख ४४ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुकानमालक राजेंद्र मोहन अग्रवालविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चंदनझिरा पोलिस करीत आहेत.

यांनी केली कारवाईही कारवाई पाेलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पाेलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोनि. रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि. प्रमोद बोंडले, पोहेकॉ. विनोद गडदे, गोकुळसिंग कायटे, गोपाळ गोशिक, संभाजी तनपुरे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, फुलचंद गव्हाणे, ईरशाद पटेल, धीरज भोसले, कैलास चेके, योगेश सहाने, रमेश पैठणे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी