शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलमध्ये चार लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 01:00 IST

जुन्या दस्तऐवजांचे जतन व्हावे, यासाठी तहसील कार्यालयात दस्तऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. आतापर्यत ४ लाख विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुन्या दस्तऐवजांचे जतन व्हावे, यासाठी तहसील कार्यालयात दस्तऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. आतापर्यत ४ लाख विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे. यामुळे एका क्लिकवर अभिलेख दस्तऐवज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.अनेक वर्षापासून शासकीय कार्यालयातील दस्तऐवजांचे व्यवस्थितपणे जतन होत नसल्याने विविध कागदपत्रे जीर्ण झाली आहेत. परिणामी, एखाद्या जुन्या प्रकाणात संबंधित प्रकरणाची कागदपत्रे मिळण्यास अडचणी येतात. परिणामी त्यामुळे निकाल देण्यास अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. तसेच सर्वत्र डिजिटायझेशन होत असताना शासकीय दस्तऐवजाचे डिजिटायझेशन करण्यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते. तहसीलने दीड वर्षात कार्यालयातील गावाचे नकाशे, महसूलचे दस्तऐवज, सातबारांचे उतारे, भूमी अभिलेख आदी महत्वाच्या चार लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग केले असून, उर्वरित दस्तऐवजांचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरु आहे.जालना तहसील कार्यालयाअंतर्गत तालुक्यातील १५१ गावे येतात. या गावातील अनेक वर्षापासूनचे जुने दस्तऐवज तहसील कार्यालयात आहेत. यामध्ये जुने सातबारे, गावनकाशे आदी सात लाख दस्तऐवजांचा समावेश आहे. मात्र यातील अनेक कागदपत्रे जीर्ण झाल्याने त्यांचा सांभाळ करताना तहसीलच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.दस्तऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत असल्याने कागदपत्रे सुरक्षित राहण्यास मदत होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार गणेश पोलास यांनी दिली.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागtechnologyतंत्रज्ञान