शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

बोंडअळीबाबत सरपंच परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:30 IST

बदनापूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी बोंडअळीसह विविध विषयांवर सरपंच परीषदेचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : येथील पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी बोंडअळीसह विविध विषयांवर सरपंच परीषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परीषदेचे उद्घाटन आ. नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श ग्राप पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे, सभापती अश्विनी मदन, उपसभापती श्रीराम कान्हेरे, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख भानुदास घुगे,तालुका प्रमुख जयप्रकाश चव्हाण, सरपंच राम पाटील यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी रामदास पाटील यांनी करून बोंडअळी व अन्य विषयांवर मार्गदर्शन केले.यावेळी आ नारायण कुचे, तहसीलदार प्रविण पांडे, प्रभारी गटविकास अधिकारी के. डी. भुतेकर ,सरपंच भास्करराव पेरे, शास्त्रज्ञ नितीन पतंगे, गोसावी, सुरडकर यांनी बोंडअळीवरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.तसेच या परीषदेमधे १३ कोटी वृक्षलागवड व संवर्धन, भारत संचार नेट कनेक्टीव्हिटी, नवीन रेती निर्गती धोरण व ग्रामपंचायत, गाळमुक्त कामाच्या अंतिम देयकाचे ठराव,पाणी टंचाई उपाययोजना आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश तुपे यांनी केले या परीषदेस तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच, ग्राप सदस्य, कृषि अधिकारी, पंस कर्मचारी, ग्रामसेवक अनेकांची उपस्थिती होती.

टॅग्स :cottonकापूसsarpanchसरपंच