शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

संजना जयस्वालला सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 01:07 IST

जालना येथील तरूण खेळाडू संजना जयस्वालने नुकत्याच उत्तराखंडमधील कोसी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

जालना : जालना येथील तरूण खेळाडू संजना जयस्वालने नुकत्याच उत्तराखंडमधील कोसी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. यासाठी तिने १२४ पॉइंट मिळवले आहेत.या स्पर्धेसाठी देशभरातून एकूण ९२ खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून जालन्याची संजना जयस्वाल ही एकमेव खेळाडू होती. या स्पर्धेत येत्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धा रशियात होणार आहे. त्यासाठी या खेळांडूमधून भारतीय संघाची निवड होणार असून, त्यात संजनाचे स्थान निश्चत मानले जात आहे.यापूर्वी ही संजनाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नैपुण्य सिध्द केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र स्वागत होत आहे.कोसी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील क्रॉसबो स्पर्धेत लखनऊ येथील अंकुर राऊत हा देखील संजना सोबतच्या संघात होता. त्यालाही सुवर्णपदक मिळाल्याचे सांगण्यात आले. आगामी रशिया दौऱ्यातही देशासाठी सुवर्णपदक आणण्याचे ध्येय असून, त्यासाठीची तयारी सुरू असल्याचे संजनाने सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाGold medalसुवर्ण पदक