शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीसाठी जालन्यातील बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेला जालन्यातील बाजारपेठेतील मरगळ दूर झाल्याचे चित्र होते. सोने, वाहन तसेच टीव्ही, वॉशिंग मशीन, संगणक खरेदीसाठी बाजारात बुधवारी मोठी गर्दी दिसून आली.अक्षयतृतीयेनिमित्त सोने खरेदी करण्याचा परंपरा आहे. बुधवारी सोन्याचा भाव प्रतितोळा ३१ हजार ६०० रूपये होता. अशी माहिती सराफा व्यापारी भरत ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेला जालन्यातील बाजारपेठेतील मरगळ दूर झाल्याचे चित्र होते. सोने, वाहन तसेच टीव्ही, वॉशिंग मशीन, संगणक खरेदीसाठी बाजारात बुधवारी मोठी गर्दी दिसून आली.अक्षयतृतीयेनिमित्त सोने खरेदी करण्याचा परंपरा आहे. बुधवारी सोन्याचा भाव प्रतितोळा ३१ हजार ६०० रूपये होता. अशी माहिती सराफा व्यापारी भरत जैन यांनी दिली. सोन्याचा भाव गेल्या दोन दिवसात वाढल्याने ग्राहकांनी बुधवारी मुहूर्त साधण्यासाठी काही ग्रॅममध्येच सोने खरेदी करणे पसंत केल्याचे जैन म्हणाले. त्यामुळे सोने खरेदीसाठी सराफा बाजारपेठेत गर्दी दिसत असली तरी अपेक्षित अशी उलाढाल झाली नसल्याचे दिसून आले. अक्षयतृतीये निमित्त वाहन बाजारात मात्र बऱ्यापैकी तेजी असल्याचे चित्र दिसून आले. अनेकांनी आजच्या महुर्तावर चारचाकी आणि दुचाकी खरेदीसाठी वाहनांच्या शोरूममध्ये सकाळपासूनच गर्दी दिसून आली. इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेतही एलईडी, वॉशिंंग मशीनसह, फ्रीज खरेदीला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. एकूणच अक्षयतृतीयेने बाजारात गेल्या काही महिन्यांपासून आलेली मरगळ हटल्याचे व्यापा-यांनी सांगितले.

टॅग्स :MarketबाजारAkshaya Tritiyaअक्षय तृतीया