शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात मोसंबी, डाळिंब, पेरुला विम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:14 IST

वामानातील बदलांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरु पिकाला विमा संरक्षण देण्यात आले आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हवामानातील बदलांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरु पिकाला विमा संरक्षण देण्यात आले आहे. प्रधानमंत्री फळपीक योजनेअंतर्गत या पिकांचा विमा काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हवामानातील बदलांमुळे अनेकदा फळपिकांवर विपरित परिणाम होऊन उत्पादनामध्ये घट येते. अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे शेतक-यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. नैसर्गिक कारणांमुळे फळबागेचे नुकसान झाल्यास शेतक-यांना भरपाई मिळावी राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक योजना राबविण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात सध्या मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरू या फळपिकांसाठी ही योजना लागू आहे. त्यानुसार मोसंबी पिकांसाठी १४ जूनपर्यंत, डाळिंबासाठी १४ जुलै तर पेरुसाठी चार जुलैपर्यंत विमा काढता येणार आहे. पेरुसाठी तीर्थपुरी, मंठा, तळणी, पिंपळगाव रेणुकाई या चार महसूल मंडळांचा समावेश आहे.मृग बहरातील मोसंबीसाठी जालना तालुक्यातील जालना शहर, ग्रामीण, रामनगर, नेर, विरेगाव, पाचनवडगाव, वाघ्रूळ, सेवली, भोकरदन तालुक्यातील भोकरदन, सिपोरा, राजूर, केदारखेडा, जाफराबादमधील जाफराबाद, माहोरा, कुंभारझरी, टेंभूर्णी, वरुड बु., अंबडमधील अंबड, धनगरपिंप्री, जामखेड, रोहिलागड, वडीगोद्री सुखापुरी, गोंदी, घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव, कुंभारपिंपळगाव, तीर्थपुरी, आंतरवाली टेंभी, जांबसमर्थ रांजणी, परतूरमधील परतूर, वाटूर, सातोना, श्रीष्टी, आष्टी, मंठा, पांगरी गोसावी, तळणी, ढोकसाळ या महसूल मंडळातील शेतक-यांनी विमा काढता येणार आहे.

टॅग्स :fruitsफळेgovernment schemeसरकारी योजना