शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वेड्याबाभळीत हरवला कुरण रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:02 IST

अंबड तालुक्यातील वाळकेश्वर ते कुरण या चार कि.मी. रस्त्यावर जागोजागी वेड्याबाभळीच्या विळख्यात रस्ता हरवला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : अंबड तालुक्यातील वाळकेश्वर ते कुरण या चार कि.मी. रस्त्यावर जागोजागी वेड्याबाभळीच्या विळख्यात रस्ता हरवला आहे. विशेष करून वळण रस्ता दिसत नसल्याने दिवसेदिवस अपघात वाढले आहेत.वाळकेश्वर ते कुरण चार किमीचा रस्त्यावर सात ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या वळणावर मोठ्या प्रमाात बाभळीच्या फाद्या रस्त्यावर आल्या आहे. यामुळे समोर येणारे वाहने दिसत नाही. यामुळे गेल्या काही दिवसात आठ दुचाकीचे अपघात झाले आहे. अनेकजण जायंबदी झाले आहेत. वाळकेश्वर येथून कुरण कडे जाणाऱ्या मागावरील जि.प. शाळा वळण बाभळीमुळे धोकादायक बनला आहे. याबाबत वाहनधारकांनी तक्रारी करुनही सार्वजनिक बाधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने वाहनधारकात संताप आहे. रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी, वाढलेल्या झाडाच्या फाद्या तोडण्याचे काम मैलकुलीकडून होणे अपेक्षीत आहे. मात्र याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने संपूर्ण चार कि़मी. रस्ता वेड्याबाभळीच्या विळख्यात वेढला गेला आहे. कुरण, कुरण नुतन वसाहत च्या माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थींनी सायकल वरून ये-जा करतात. त्यामुळे वळण रस्त्यावरील वेड्याबाभळीमुळे मोठा अपघात होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. तर संबंधित विभागाने वाळकेश्वर -कुरण रस्त्यावरील अपघातास निमंत्रण देणाºया वेड्याबाभळी तोडण्यात याव्या अशी मागणी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली आहे. यासह परिसरातील इतर रस्त्याची दुरुवस्था असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी बाभळी वाढल्या आहेत. याकडे सार्वजननिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी