शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

उन्हाच्या काहिलीने श्रींच्या दर्शनाच्या गर्दीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:52 IST

वाढत्या तापमानाचा बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर परिणाम दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : अलिकडे वाढत्या तापमानाचा बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर परिणाम दिसून आला.गेल्या चार दिवसांपासून राजूरसह परिसरात सूर्य आग ओकत आहे. तापमानाने बेचाळिशी पार केली आहे. त्यातच राजूर ऊंच टेकडीवर असून जिरायत पट्ट्यात मोडणारा भाग असल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. दरमहा येणा-या संकष्टी चतुर्थीला आसपासच्या जिल्ह्यासह परिसरातून भाविक मोठ्या संख्येने राजूरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी करतात. तसेच पंचक्रोशीतून महिला मंडळांसह पुरूष भाविकांच्या पायी दिंड्या मोठ्या प्रामाणात येतात.परंतु, उन्हाच्या काहिलीने पायी येणा-या दिंड्यांवर मोठा परिणाम दिसून आला.आज तुरळक पायी दिंड्या राजुरात दाखल झाल्या होत्या. वाढत्या उन्हामुळे चिमुकल्यांसह आबालवृध्द भाविक कमी दिसले. भाविकांच्या कमी गर्दीचा फटका व्यापाऱ्यांना बसला. नारळ, प्रसाद, खेळण्यांची दुकाने, हॉटेल, फळविक्रेत्यांचे व्यवसाय डबघाईस आले होते. वाढत्या तापमानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गणपती संस्थानने मंदिर परिसरात सावलीसाठी मंडप उभारला होता. तसेच संस्थानसह अन्य दानशूर भाविकांनी पिण्याच्या पाण्याची मोफत सोय केली होती.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रमganpatiगणपती