शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, निश्चिंत रहा; महाजन यांचा साखळी उपोषणकर्त्यांशी संवाद

By विजय मुंडे  | Updated: December 21, 2023 19:46 IST

शासनाच्या शिष्टमंडळातील मंत्री मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेण्यासाठी जात असताना वाटेतच ओबीसी समाज बांधवांनी मंत्र्यांचा ताफा अडविला.

वडीगोद्री (जि.जालना) : ओबीसी समाजाने तुमचं आरक्षण जाईल, हे मनातून काढून टाकावे. ओबीसी आरक्षणाला एक टक्का ही धक्का लागणार नाही तुम्ही निश्चितंत रहा, असा विश्वास मंत्री गिरीष महाजन यांनी साखळी उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांना दिला.

वडीगोद्री येथे १७ दिवसांपासून ओबीसी आरक्षण बचावसाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळाला मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे, मंगेश चिवटे यांनी भेट देवून ओबीसी समाज बांधवांशी चर्चा केली. उपोषणकर्ते व ओबीसी बांधवांनी शिंदे समिती बरखास्त करावी, मराठ्यांना ओबीसी आरक्षण देऊ नये, जाती निहाय जणगणना करावी, दिलेले प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी केली. मंत्री महाजन यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार दिले जाणार आहे. जातीनिहाय जणगणना केली जाणार आहे. मनोज जरांगे यांची सरसकट आरक्षण देण्याची मागणी असून, तसे आरक्षण देता येणार नसल्याचे ते म्हणाले.

उपोषणकर्त्यांनी मंत्र्यांचा ताफा अडविलाशासनाच्या शिष्टमंडळातील मंत्री मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेण्यासाठी जात असताना वाटेतच ओबीसी समाज बांधवांनी मंत्र्यांचा ताफा अडविला. त्यावेळी मंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर परत जाताना आपल्याशी संवाद साधू असे आश्वासन देत ताफा पुढे नेला. त्यावेळी उपस्थितांनी छगन भुजबळ साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है. एकच पर्व ओबीसी अशा घोषणा दिल्या.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालना