शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

वास्तव जीवनाची मांडणी म्हणजेच साहित्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:00 IST

साहित्यात समाजकारण राजकारण बदलण्याची ताकद आहे. यासाठी साहित्याचे मोल महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कथाकार भगवानराव देशमुख यांनी केले.

जाफराबाद : साहित्यात समाजकारण राजकारण बदलण्याची ताकद आहे. यासाठी साहित्याचे मोल महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कथाकार भगवानराव देशमुख यांनी केले.येथील समर्थ महाविद्यालयातील बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत शुक्रवारी आयोजित चौथ्या दोन दिवसीय झेप राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.साहित्य संमेलनाचे उद्घाटन खा. राबसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. या वेळी स्वागताध्यक्षपदी शिवसिंग गौतम, डॉ.संजीवनी तडेगावकर, डी.एन.जाधव, पंडितराव तडेगावकर, सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब म्हस्के, सुधीर पाटील, प्राचार्य निवृत्ती दिवटे, मधुकर पडघन, नगरसेवक वसीम जहागीरदार, प्राचार्य संजय गौतम यांची प्रमुख उपस्थिती होती.देशमुख म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणातून साहित्याची निर्मिती केली. याचे खरे श्रेय चव्हाण यांना जाते.शनिवारी समारोप प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया मान्यवरांना कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतिदिना निमित्त गौरविण्यात आले. दोन दिवसीय साहित्य संमेलनात कवितांची मेजवानी, लोककलावंतांचा लोकोत्सव, जनजागरण ग्रंथ दिंडी, प्रकट मुलाखत, परिसंवाद, कविसंमेलन इ. कार्यक्रम उत्साहात पार पडले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजय पाटील, प्रा.रंगनाथ खेडेकर यांनी केले. आभार गजानन उदावंत यांनी मानले.------------राजकारण्यांवरही साहित्यनिर्मिती व्हावी- दानवेराजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºयांवर सुद्धा साहित्य निर्मिती होऊ शकते यासाठी पुढाकार घ्यायला हवा. वास्तव जीवनाची मांडणी म्हणजे साहित्य आहे. साहित्यिकांनी मांडणी केलेले विचार रसिकांना आवडतात. मात्र ते आचरणात आणता आले पाहिजे असे रावसाहेब दानवे म्हणाले.