शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रावसाहेब दानवेच जालन्याचे खासदार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:13 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांनी ६ लाख ९४ हजार ९४५ अशी घसघशीत मते मिळवित सलग पाचवा विजय नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्क । जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांनी ६ लाख ९४ हजार ९४५ अशी घसघशीत मते मिळवित सलग पाचवा विजय नोंदविला. पक्ष कार्यकर्ते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि शिवसैनिकांची मिळालेली साथ यामुळे खा. दानवे यांना हा विजय सहज सुकर झाला. त्यामुळे भाजपची जादू दिसून आली, तर पिछाडीवर पडलेल्या काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यांना ३ लाख ६४ हजार ३४८ मते मिळाली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे हे तिसऱ्या स्थानावर राहिले.जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे विलास औताडे यांच्या लढत होती. तर शरदचंद्र वानखेडे हे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यामुळे चर्चेत होते. मात्र, दानवे यांचा मतदारसंघातील वरचष्मा बघता ही लढत एकतर्फीच होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. निकालाने ती औपचारिकता पूर्ण केली.जालना लोकसभा मतदारसंघाचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. शहराजवळील दावलवाडी येथे संकेत फुडमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच खा. रावसाहेब दानवे यांनी आघाडी घेतली. दुपारी एक वाजेपर्यंतच दानवे यांनी सव्वा लाख मतांची आघाडी घेतली आणि दानवे जिंकणार हे जवळपास निश्चितच झाले!

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालjalna-pcजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवे