शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फेसबूकवर खासगी फोटो टाकून तरुणीकडे मागितली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 21:12 IST

जालना : तुझे माझ्याशी लग्न झाले नाही, तर दुस-याशीही होऊ देणार नाही, असे म्हणत एका संशयिताने तरुणीचे खासगी फोटो फेसबूकवर टाकले.

जालना : तुझे माझ्याशी लग्न झाले नाही, तर दुस-याशीही होऊ देणार नाही, असे म्हणत एका संशयिताने तरुणीचे खासगी फोटो फेसबूकवर टाकले. टाकलेले फोटो काढण्यासाठी दोन लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून गुरुवारी अंबड तालुक्यातील शहागड पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला.पीडितेने गोंदी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. ब्युटी पार्लरमध्ये एका महिलेसोबत तिचा पती नारायण हारेर येत असे. त्यातून ओळख झाल्याने आम्ही सर्व कार्यक्रमात जायचो, सार्वजनिक फोटो काढायचो, आमच्यात बहीण भावाचे नाते होते. मात्र ,चार महिन्यांपासून नारायण हारेर हा वाईट उद्देशाने माझा पाठलाग करू लागला. माझ्याशी लग्न कर, तुझे लग्न होऊ देणार नाही, असे म्हणत वारंवार छेड काढू लागला.एकतर माझ्यासोबत लग्न कर, मी तुझे लग्न होऊच देणार नाही, अशा धमक्या देऊ लागला. माझे लग्न इतरत्र होऊ नये म्हणून  फोटो मिक्स करून व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर अपलोड केले व माझ्या जवळच्या नातेवाइकांच्या मोबाईलवर पाठवले. व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवरील फोटो काढायचे असेल तर मला दोन लाख रुपये द्यावे. तुझ्या बापाने व मावशीने पुन्हा लग्न जमवण्याचा प्रयत्न केला तर जिवे मारण्याची धमकी दिली. बदनामीमुळे मी गुपचूप राहिले. असे फिर्यादीत नमूद आहे. नारायण प्रल्हादराव हारेर  याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे तपास करत आहेत.लग्नही मोडलेपीडित तरुणीचे १२ नोव्हेंबरला ढाळज  (जि. अहमदनगर ) येथे लग्न जमले होते. मात्र नारायण हारेर याने मुलाकडील नातेवाइकांना पीडितेचे संगणकाच्या साहाय्याने मिक्स केलेले फोटो दाखवले. त्यामुळे तीचे लग्नही मोडले.