शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रमेश कदम जालना न्यायालयात हजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:25 IST

जालना येथील अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. तथा अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. पुढील सुनावणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे.

ठळक मुद्दे२२ डिसेंबरला पुढील सुनावणी : साठे महामंडळातील घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथील अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. तथा अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. पुढील सुनावणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे.अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातंर्गत बोगस लाभार्थी दाखवून कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आला होता. याप्रकरणी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आ. रमेश कदमला अटक करण्यात आली. यापूर्वी ३ एप्रिल २०१६ रोजी जालना जिल्हा सत्र न्यायालयात रमेश कदम याला हजर करण्यात आले होते. ७ एप्रिलपर्यंंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वेदपाठक यांच्या न्यायालयात कदम याला बुधवारी सीआयडीच्या पथकाने हजर केले. सरकारी वकील न्यायालयाची दिशाभूल करीत असून, ही याचिका रद्द करण्याची मागणी रमेश कदम याने स्वत: युक्तीवाद करताना केली. त्यानंतर न्यायालयाने सरकारी वकीलांना आपले म्हणणे मांडण्यासाठी २२ डिसेंबरला सुनावणी ठेवली आहे.