शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रमेश कदमने आरोप फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:32 IST

अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये जवळपास ३१२ कोटी रूपयांच्या घोटाळ्यात अटक असलेल्या रमेश कदमला बुधवारी जालन्यातील न्यायालयात हजर केले होेते. त्याने पुन्हा एकदा आरोप फेटाळले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये जवळपास ३१२ कोटी रूपयांच्या घोटाळ्यात अटक असलेल्या रमेश कदमला बुधवारी जालन्यातील न्यायालयात हजर केले होेते. यावेळी त्याने पुन्हा एकदा आरोप फेटाळले आहेत.जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या न्यायालयातरमेश कदमला हजर केले होते. विशेष म्हणजे, यावेळी कदम याने नेहमीप्रमाणे आपल्याला आरोप मान्य नाहीत, अशी बाजू मांडली. हे प्रकरण चालविण्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची नेमणूक केली आहे. त्यांनी या घोटाळ्याची व्याप्ती न्यायालयासमोर विषद केली. तसेच या प्रकरणी दररोज सुनावणी व्हावी, अशी विनंती न्यायाधीशांना केली. यावर आता पुढील तारखेला सुनावणी होईल....अन् पोलीस अधीक्षकांनी आरोपींना हजर केलेअण्णा भाऊ साठे महामंडळातील संशयित आरोपी रमेश कदम याला बुधवारी न्यायाधीश वेदपाठक यांच्या न्यायालयात हजर केले गेले. परंतु, याच प्रकरणातील सहा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. ही बाब विशेष सरकारी वकील चव्हाण यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली.तातडीने चक्रे फिरवून पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी स्वतंत्र पथक नेमून जालन्यातील जिल्हा कारागृहातून संबंधित प्रकरणातील सहाही आरोपींना तात्काळ न्यायालयात हजर केले. या पोलीस अधीक्षकांच्या तातडीने घेतलेल्या निर्णयाबद्दल न्यायालयाने देखील त्यांचे कौतुक केले. सुनावणीला यापुढे गती येईल, असे अ‍ॅड. चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ramesh Kadamरमेश कदमCourtन्यायालयfraudधोकेबाजी