शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएए’च्या समर्थनार्थ जालना शहरात काढली रॅली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:55 IST

नागरिकता संशोधन कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समितीच्या वतीने रविवारी जालना शहरातील विविध मार्गावरून रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देघोषणाबाजी : जनसंख्या नियंत्रण कायद्याचे बील पारित करण्याची केली मागणी

जालना : नागरिकता संशोधन कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समितीच्या वतीने रविवारी जालना शहरातील विविध मार्गावरून रॅली काढण्यात आली. तसेच जनसंख्या नियंत्रण कायद्याचे बील पारित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.रॅलीची सुरूवात गायत्री मंत्र व राष्ट्रगिताने झाली. त्यानंतर हुतात्मा जनार्धन मामा नागपूरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम्’ आदी घोषणा देत रॅली काढण्यात आली. या रॅलीत शहरातील धार्मिक संघटना व विविध सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला.यावेळी राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समितीचे पारस नंद, जगदीश गौड, मनिष नंद, सुनील खरे, धनसिंह सुर्यवंशी, चेतन गौड, अमित कुलकर्णी, बद्री सोनी, राहुल यादव, गौरव बोरा, अर्जुन दहाडे, राम अवघड, बद्रीनाथ जांगडे, अ‍ॅड. महेंद्र सेगल, दिनेश आगीवाल, सुमित खरे, अंकुश मानधना, जगन्नाथ कातारे, अक्षय टिपरास, किशोर माधवोवाले, बबलु बटावाले, रवींद्र देशपांडे, नारायण भगत, आकाश बेनिवाल, विक्की अलीजार, बबलू नंद, अनिल भगत, नितेश सोळंके, लोकेश नवमहालकर, रवी भक्कड, कन्हैय्या गोमतीवाले, लोकेश कौरवी, राकेश बोरा, सोनू नंद, अमित आर्य यांच्यासह शहरातील राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.शहरातील या मार्गावरून काढली रॅली‘सीएए’च्या समर्थनार्थ शहरातील मामा चौक ते वीर सावरकर चौक, फुल बजार ते राम मंदिर, बडी सडक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी सी.ए.ए. व एन.आर.सी. च्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आली. तसेच लवकरात लवकर जनसंख्या नियंत्रण कायद्याचे बील पारित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. रॅलीची समारोप ‘वंदे मातरम्’ व शांती पाठाने करण्यात आला.

टॅग्स :Jalanaजालनाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMorchaमोर्चा