शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दानवेंकडून रॅली आणि कॉर्नर बैठकांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:35 IST

रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ रविवारी संभाजीनगर-श्रीकृष्ण विठ्ठल रुख्मिणी नगर-भोकरदन नाका-ढवळेश्वर-शिवाजी नगर-लक्कडकोट परिसरामध्ये रॅली काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ रविवारी संभाजीनगर-श्रीकृष्ण विठ्ठल रुख्मिणी नगर-भोकरदन नाका-ढवळेश्वर-शिवाजी नगर-लक्कडकोट परिसरामध्ये रॅली काढण्यात आली. तर दानवे यांनी दिवसभर वेगवेगळ्या समाजबांधवांच्या बैठका घेतल्या.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे जिल्हा सरचिटणीस देविदास देशमुख, शहराध्यक्ष सिद्धी मुळे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, नगरसेविका मीना घुगे, शांताबाई राठी, सुनील राठी, गणेश घुगे, महेंद्र अकोले, धनराज काबलिये, बाबासाहेब कोलते, रोषण चौधरी, सुभाष सले, राजू सलापुरे, कमल तुल्ले, जिजाबाई जाधव आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, रूख्मिणी गार्डन येथे दुपारी दानवे यांच्या उपस्थितीत तेली समाजबांधवांची बैठक झाली. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. अंबड तालुक्यात माजी आ. अ‍ॅड. विलास खरात यांनीही पदयात्रा, बैठका घेतल्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवे