शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अंबड येथे निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:53 IST

कठुवा, उन्नाव व सुरत येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी अंबड शहरात सर्वपक्षीय नागरी समितीच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / अंबड : कठुवा, उन्नाव व सुरत येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी अंबड शहरात सर्वपक्षीय नागरी समितीच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शहरासह तालुक्यातून हजारो नागरिकांनी सहभाग घेत अत्याचार प्रकरणातील दोषींवर कारवाईच मागणी केली.शहरातील नाथे्रकर चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा संपेपर्यंत व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन व्यापारी महासंघाच्यावतीने करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील सर्व व्यापा-यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला. मोर्चा तहसील कार्यालयाजवळ पोहचल्यानंतर पाच मुलांनी तहसीलदार दत्तात्रय भारस्कर यांच्यामार्फत शासनाला निवेदन दिले. देशाची प्रतिमा मलिन करणाºया अत्याचाराच्या या घटनेतील दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.भारिप बहुजन महासंघभाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अत्याचार करणाºया आरोपींना शिक्षा न देता शासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत केंद्र शासनाच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष दीपक डोके, विनोद दाडंगे, आनंद म्हस्के, अर्जुन जाधव, कैलास जाधव, दीपक जाधव, सखाराम जाधव, संदीप ढिल्पे, राष्ट्रपाल जाधव, बबन जाधव, आनंद म्हस्के, राजेंद्र खरात,गौतम वाघमारे आदीच्या स्वाक्ष-या आहेत.बहुजन समाज पार्टीअत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे, सुधाकर बडगे, हरिश रत्नपारखे, रोहिदास गंगातिवरे रोहिदास गंगातिवरे, नीलेश सोनवणे, निवृत्ती बनसोडे, विवेक दहिवाले, नितीन मोरे, सोपान डोईफोडे, शेख हसनोद्दीन, विनोद बिरसोने, शेख उमर, सिध्दार्थ मोरे, जॉन्सन आठवले, किशोर बोर्डे, अफसर चौधरी आदीची उपस्थिती होती.जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने निषेधदेशात झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. या घटनेचा तपास लावून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, प्रकरणाची जलदगती न्यायालयात याची सुनावणी करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनावर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा विमल आगलावे, प्रमिला सूर्यवंशी, गंगा काळे, शेख शाहीन, शेख शाहिस्ता, सुमन निर्मल, संजना भालेराव आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चाagitationआंदोलन