शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

१०० बसथांब्यांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जिल्ह्यातील विविध मार्गांवर १०० बस थांबे नव्याने होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तर ४१ बस थांब्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील विविध मार्गांवर १०० बस थांबे नव्याने होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तर ४१ बस थांब्याचे नूतनीकरण होणार आहे. या बाबतचा अहवाल काही दिवसांपूर्वी विभागीय एस. टी. कार्यालयाने मध्यवर्ती कार्यालय मुंबईकडे प्रस्ताव पाठविला आहे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठी गावे आणि बाजारपेठ आहे. पण, ठराविक ठिकाणीच बस थांबे नसल्याने अनेक बसचालक व वाहक मनमानी पद्दतीने कोठेही बस थांबवत आहेत. यामुळे अनेकदा नागरिकांची बस पकडण्यासाठी गैरसोय होत आहे. तर अनेक ठिकाणच्या बस थांब्याची दुर्दशा झाली आहे. यामुळे प्रवाशांसह शालेय विद्यार्थी यांना ऊन- वारा व पावसामध्ये उभा राहण्याची वेळ अनेकदा येत आहे. याबाबत दै. ‘लोकमत’ने वारंवार वृत्त छापले होते. अखेर याची दखल काही दिवसांपूर्वी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाने घेतली आहे. या कार्यालयाने जालना येथील एसटी विभागीय कार्यालयाकडे नव्याने आवश्यक असलेल्या बस थांब्याची आकडेवारी व नुतणीकरणासाठी आवश्यक असलेल्या बस थांब्याची माहिती मागीतली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी येथील विभागीय कार्यालयातील बांधकाम विभागाने १५ महामार्गावरिल १०० बस थांबे नवीन करणे व ४१ बस थांब्याचे नुतणीकरणाचा प्रस्ताव आहे.अंदाजित खर्चनव्याने तयार करण्यात येणाऱ्या १०० बस थांब्यापैकी नऊ बस थांब्याचा खर्च प्रत्येकी पाच लाख रूपये व उर्वरित ९१ बस थांब्याचा प्रत्येकी ३ लाख रूपये अंदाजीत खर्च धरण्यात आला आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळroad transportरस्ते वाहतूक