शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खत वाटपाला येणार अडचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:37 IST

सर्व प्रकारची अनुदानित खते ई-पॉस मशीनच्या माध्यमातून विक्री करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्नतही केले जात आहे. मात्र, कृषिसेवा केंद्र चालकांच्या तुलनेत ई-पास मशीनची संख्या अपुरी असल्याने ऐनवेळी गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सर्व प्रकारची अनुदानित खते ई-पॉस मशीनच्या माध्यमातून विक्री करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्नतही केले जात आहे. मात्र, कृषिसेवा केंद्र चालकांच्या तुलनेत ई-पास मशीनची संख्या अपुरी असल्याने ऐनवेळी गोंधळ उडण्याची शक्यता आहे.खतांचा काळा बाजार रोखला जावा, अनुदानित खते ज्या विभागासाठी मंजूर आहेत, त्याच भागातील योग्य लाभार्थ्यांना विकली जातात का ? याची आॅनलाइन नोंद घेता यावी आदी कारणांमुळे राज्यशासनाने मागील वर्षापासून सर्व प्रकारची खते ई-पॉस मशीनद्वारे विक्री करणे बंधनकारक केले आहे. खते खरेदीसाठी जाताना शेतकऱ्यांना आधार कार्ड सोबत घेवून जाणे गरजेचे आहे. जालना शहर व तालुका पातळीवर, तसेच बाजार गावांमध्ये मिळून जिल्ह्यात सुमारे १२०० कृषिसेवा केंदे्र आहेत.यातील जवळपासून ६४० कृषिकेंद्र चालकांना ई-पास मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उर्वरित कृषिसेवा केंद्र चालकांकडे मशीनच उपलब्ध नाही. जिल्ह्याला मागील वर्षी प्राप्त झालेल्या कृषीकेंद्र चालकांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अन्य जिल्ह्याला पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एक लाख ८३ हजार २२६ मेट्रिक टन खताचे आवंटन मजूर आहे. त्यातील एक लाख ६६ हजार २८० मेट्रिक टन जिल्ह्यास उपलब्ध झाले आहे. या पैकी गेल्या आवठवड्यात ४६ हजार ६०२ मेट्रिन टन बाजारपेठेत दाखल झाले आहे. ई-पास मशीनअभावी खत वाटपास अडचणी येत आहेत. शिवार दिलेल्या वेळेत खतांची विक्री न केल्यास कृषिसेवा केंद्र चालकांच्या अडचणीत भर पडणार आहे.कृषिकेंद्राना परवाने देण्याचे अधिकारी आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास आहे. त्यामुळे कृषीसेवा केंद्राची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यास आवश्यक ई-पास मशीन उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी दिल्या आहेत.ऐन खरिपाच्या तोंडावर सहाशेंवर कृषिकेंद्र चालकांकडे ई-पॉस मशीन नसल्यामुळे त्यांना शेतकºयांना खत विक्री करताना अडचण येणार आहे. शिवाय खताची वेळेत विक्री न झाल्यास विक्रेत्यांकडील खत तसेच पडून राहिल्यास त्यांचे नुकसान होणार आहे. शिवाय शेतकºयांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. एकाच वेळी सहाशेंवर मशीन उपलब्ध करण्यासाठी कृषी विभागाला कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदAgriculture Sectorशेती क्षेत्र