शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परतूर शहरामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:37 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी परतूर शहरात सभा होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी परतूर शहरात सभा होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली असून, सुरक्षेच्या दृष्टीने लावलेल्या बंदोबस्तामुळे परतूर शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.परतूर येथे बुधवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपाचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, गल्ली-बोळांसह घरांचीही तपासणी करण्यात येत आहे. तर घर मालक, दुकान मालकांना घोषणा पत्र देऊन अनोळखी व्यक्तींना प्रवेश देऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. तसेच कडक बंदोबस्तही तैनात केला आहे.पंतप्रधान मोदी यांच्या नियोजित सभा, हेलिपॅड परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार १० किलोमीटर परिसरात बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.त्यानुसार १० किलोमीटर अंतरावर ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रोलाईट, एयरक्राफ्टस, प्रायव्हेट हेलिकॉप्टर्स, पॅरामीटर व हॉट एअर बलून्स व तत्सम हवाई साधने उड्डाण- प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कार्यक्रम संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019partur-acपरतूर