शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:21 IST

: शहरात प्रथमच भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या पुढाकारातून योगगुरु स्वामी रामदेव महाराज यांच्या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कलश सिडसच्या मैदानावर आयोजित या शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात असून, गुरुवारी सायंकाळी खा. दानवे यांनी तयारीची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात प्रथमच भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या पुढाकारातून योगगुरु स्वामी रामदेव महाराज यांच्या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कलश सिडसच्या मैदानावर आयोजित या शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात असून, गुरुवारी सायंकाळी खा. दानवे यांनी तयारीची पाहणी केली.शिबिरानिमित्त स्वामी रामेदव प्रथमच जालना दौ-यावर येत आहेत. शुक्रवारी दुपारी ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. शनिवारी दुपारी चार वाजता कलश सिड्स येथे भोकरदन तालुक्यातील ग्रामस्थांशी स्वामी रामदेव ग्रामसभेतून संवाद साधणार आहेत. रविवारी दुपारी महिलांसाठी विशेष शिबीर होणार आहे. ८० हजार लोक सहभागी होणार असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. मंठा चौफुली ते अंबड चौफुली हा रस्ता शनिवार ते सोमवारपर्यंत सकाळी चार ते नऊ या वेळेत बंद राहणार आहे. रविवारी दुपारी तीन ते सात या वेळेत या मार्गावरील वाहतूक बंद राहील. ही वाहतूक मंठा चौफुलीहून कन्हैयानगर, नवीन मोंढा मार्गे औरंगाबादकडे सुरू राहील. अंबड चौफुलीकडून जाणारी वाहने जिल्हा परिषद, पोलीस मोतीबाग, औरंगाबाद चौफुली, भोकरदन नाका, नवीन मोंढा मार्गे मंठा चौफुली, अशी सुरू राहील, असे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी कळविले आहे.