शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

प्रभाकर शेळके यांना उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:40 AM

स्मृतिशेष रावसाहेब नाथाबा दहिवाळ उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जालना येथील कवी, लेखक, डॉ. प्रभाकर शेळके यांच्या ‘जातीअंताचे हूंकार’ या काव्यसंग्रहाला मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्था परिवर्तन हेच जीवन ध्येय -प्रा.समाधान(बाबा) दहिवाळ पुरोगामी सामाजिक आणि सांस्कृतिक महासंघ आयोजित स्मृतिशेष रावसाहेब नाथाबा दहिवाळ उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जालना येथील कवी, लेखक, डॉ. प्रभाकर शेळके यांच्या ‘जातीअंताचे हूंकार’ या काव्यसंग्रहाला मिळाला.औरंगाबाद येथे रविवारी एका विशेष सोहळ्यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध समीक्षक, विचारवंत प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स. सो. खंडाळकर, धोंडोपंत मानवतकर, प्राचार्य हसन इनामदार आदींची उपस्थिती होती. डॉ. शेळके यांच्या या पुरस्काराबद्दल आ. राजेश टोपे, सचिव मनिषा टोपे, डॉ. गायकवाड, विजय कनुजे, रामकिसन बिरनावळे आदींनी कौतूक केले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक