शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-सेना लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:54 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या होणार असून, शिवसेना-भाजप युती होईल असा अशावाद त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : खरीप हंगामात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येणार असून नागरिकांना निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या निवारणा साठी सरकारकडून तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत असे महसूलमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोकरदन येथे पत्रकारांशी चर्चा करतांना सांगितले.येथील भाजपा प्रदेश अध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, आमच्या सरकारने दहा लाख शेतकऱ्यांचे प्रत्येकी दीड लाख रूपयांचे कर्ज माफ केले ेआहे. भोकरदन तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन कामे सुरू केल्या जातील, खरीप पंचनामे व ज्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे त्या गावात पिण्याच्या पाण्यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भोकरदन आणि जालना रस्ता हा उर्वरित चाळीस किमी.चे सिमेंटीकरण पुढील काळात तात्काळ करण्यात येणार आहे. राज्यात सध्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांची मोठ्या प्रमाणावर कामे युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी बहुतांश ठिकाणी रस्तालगतचीच जमीन संपादित केली आहे.राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या होणार असून, शिवसेना-भाजप युती होईल असा अशावाद त्यांनी यावेळी बोलून दाखविला. यावेळी खा. रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटील