शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख ३७ हजार बालकांना पोलिओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:30 IST

शासनामार्फत राबविण्यात येणा-या पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी ० ते पाच वयोगटातल्या जिल्ह्यातील दोन लाख ६० हजार ६०४ बालकांपैकी दोन लाख ३७ हजार ८०६ बालकांना पोलिओ डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

जालना : शासनामार्फत राबविण्यात येणा-या पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी ० ते पाच वयोगटातल्या जिल्ह्यातील दोन लाख ६० हजार ६०४ बालकांपैकी दोन लाख ३७ हजार ८०६ बालकांना पोलिओ डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ डोस पिण्यापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागाने अंगणवाडी केंद्र, शाळा , प्राथमिक आरोग्य केंद्र, बसस्थानक, रेल्वेस्टेशन इ. ठिकाणी पोलिओ डोस देण्याची व्यवस्था केली होती. सकाळी येथील स्त्री व बाल रुग्णालयात पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते बालकास पोलिओ डोस देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. जिल्हाभरात सायंकाळपर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ग्रामीण भागात एक लाख ९५ हजार ४६३ तर शहरी भागातल्या ४२ हजार ३४३ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ३८ हजार ५०७ बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. ज्या बालकांना रविवारी काही कारणांमुळे पोलिओ डोस देणे शक्य झाले नाही, अशा बालकांना शहरी व ग्रामीण भागात आगामी पाच दिवस घरोघर एक पथक पाठवून पोलिओ मात्रा पाजण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.