शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पोलिसांची मॉक ड्रील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:46 IST

गुरुवारी जालना पोलिसांच्या वतीने मामाचौक येथे मॉक ड्रील करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जालना पोलिसांच्या वतीने मामाचौक येथे मॉक ड्रील करण्यात आली. यावेळी दंगा नियंत्रक पथक व पोलिसांनी दंग्यावर नियंत्रण आणण्याची विविध प्रात्यक्षिके दाखविली.शहर पोलिसांच्या वतीने गुरुवारी शहरातील मामा चौक येथे अचानक पोलिसांच्या गाड्या आल्या. या गाड्यामधून एका मागे एक पोलीस अधिकारी उतरल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी प्रात्यक्षिके दाखविणे सुरु केले. यावेळी दंग्यावर नियंत्रण आण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिके दाखविली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे यांच्यासह पोलीसांची उपस्थिती होती.प्रात्यक्षिके दाखविताना अधिका-यांकडून अनेक चुका झाल्यामुळे अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी सर्व पोलीस अधिका-यांना धारेवर धरले. त्यानंतर अधिका-यांची चांगली परेड घेतली.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसJalna S Pपोलीस अधीक्षक, जालना