शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

जालना जिल्ह्यातील ज्येष्ठांसाठी पोलिसांचे ओळखपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:59 IST

विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या ओळखपत्रामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसह इतर प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी नाशिक येथे कार्यरत असताना ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविला होता. या ओळखपत्रामुळे ज्येष्ठांची सुरक्षा, त्यांचे प्रश्न यासह इतर बाबी सोडविण्यास मदत झाली होती. हा उपक्रम जालना जिल्ह्यातही राबविण्याबाबत सिंघल यांनी मनोदय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ठाणेस्तरावर ज्येष्ठांची माहिती संकलित केली जात होती.सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख यांच्यासह पोना कडुबा सोनुने, पोकॉ रवी देशमुख व त्यांच्या टीमनेही ठाण्यांतर्गतच्या ज्येष्ठांची माहिती संकलित केली आहे. त्यांनी तयार केलेल्या ५२ ज्येष्ठ नागरिकांना रवींद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते मंगळवारी ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांची उपस्थिती होती. पोलीस विभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होेत आहे.पोलीस दलाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ओळखपत्रावर ज्येष्ठ नागरिकांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, नातेवाईकांचा संपर्क क्रमांक, पोलीस दलाचा संपर्क क्रमांक, व्हॉटस्अ‍ॅप नंबर, पोलीस नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांकाचा उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकJalna Policeजालना पोलीस