शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉटिंगच्या वादातून दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:27 IST

राजूर येथे प्लॉॅॅॅॅॅटिंगच्या वादातून शनिवारी दुपारी दोन गटांत वाद होऊन जोरदार हाणामारी झाली

राजूर : राजूर येथे प्लॉॅॅॅॅॅटिंगच्या वादातून शनिवारी दुपारी दोन गटांत वाद होऊन जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून राजूर पोलिसांत २० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले की, राजूर येथील एकनाथअप्पा हाजबे यांचे टेंभूर्णी रस्त्यावर घर आहे. घराच्या बाजूला त्यांचे प्लॉट्स आहेत. त्यांनी नुकतेच प्लॉटिंगला तारकंपाऊंड केलेले आहे. शनिवारी सकाळी भारतअप्पा कोमटे यांच्यासह नऊ जण या ठिकाणी आले. आमच्या जागेवर अतिक्रमण का केले, असे म्हणून एकनाथअप्पा मारहाण करून तारकंपाऊंडचे नुकसान केले व जिवे मारण्याची धमकी दिली. एकनाथ हाजबे यांच्या तक्रारीवरून गजानन कोमटे, आत्मलिंंग कोमटे, भारत कोमटे यांच्यासह नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गजाननअप्पा कोमटे यांनीही एकनाथअप्पाविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली आहे. यावरून एकनाथ हाजबे, रामेश्वर हाजबे, शिवा हाजबे यांच्यासह अकरा जणांविरूध्द राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हसनाबाद ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार विष्णू बुनगे, प्रताप चव्हाण, भिकाजी राठोड हे करीत आहेत.