शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जय परशुरामच्या जयघोषाने शहर दुमदुमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:52 IST

बुधवारी अक्षयतृतीयेनिमित्त परशुराम जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सायंकाळी जुन्या जालन्यातील बालाजी मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जय परशुराम.. च्या जयघोषाने बुधवारी अक्षयतृतीयेनिमित्त परशुराम जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सायंकाळी जुन्या जालन्यातील बालाजी मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली.प्रारंभी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी नाना महाराज पोखरीकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आ.अरविंद चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले, अ‍ॅड. सुनील किनगावकर, विलास नाईक, अ‍ॅड. बी.व्ही. नाईक, विनायक महाराज फुलंब्रीकर, सुधाकर लोखंडे, सुरेश मुळे, दीपक रणनवरे, संजय देशपांडे, आर.आर.जोशी, सिध्दीविनायक मुळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी परशुराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र देशपांडे व समितीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले.यावेळी अर्जुन खोतकर, भास्कर अंबेकर, राजेश राऊत, विलास नाईक आदींनी मार्गदर्शन केले. ब्राह्मण समाजाने नेहमीच समाजाला दिशा देण्याचे कार्य केल्याचे खोतकर म्हणाले. बालाजी मंदिरापसून निघालेल्या मिरवणुकीत समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती. महिलांचा सहभागही लक्षणीय ठरला.गांधी चमन येथून मिरवणूकगांधी चमन येथूनही परशुराम जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही यावेळी सर्वपक्षीय परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष वैभव वैद्य, आदित्य देशपांडे यांच्यासह अन्य युवकांचा मोठा सहभाग होता. दरम्यान सकाळी बडी सडकवरील राम मंदिरात श्रीरामाची महाआरती करण्यात आली. यावेळी पंडित मनोज महाराज गौड व अन्य भाविकांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Socialसामाजिकcommunityसमाज