शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पेंटर झाला विद्यापीठात पी.एच.डी.धारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:22 IST

घरात शिक्षणाची कुठलीही परंपरा नसताना देखील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका तरुणाने जिद्द, चिकाटी व मेहनतीने ज्या विद्यापीठात विद्यापीठ हे नाव लिहिले. त्याच विद्यापीठात त्या तरुणाने पी.एच.डी प्रदान केली आहे

दिगंबर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्ककुंभारपिंपळगाव : घरात शिक्षणाची कुठलीही परंपरा नसताना देखील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका तरुणाने जिद्द, चिकाटी व मेहनतीने ज्या विद्यापीठातविद्यापीठ हे नाव लिहिले. त्याच विद्यापीठात त्या तरुणाने पी.एच.डी प्रदान केली आहे. एकंदरीत या तरुणाची ही कामगिरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.प्रा. डॉ. गणेश विश्वनाथ कंटुले असे या पीएचडी धारक विद्यार्थ्याचे नाव असून, ते सध्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील मत्स्योदरी कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागात अध्यापनाचे कार्य करत आहे. घनसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयातून १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यानी औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात बी. ए. ही पदवी घेतली. त्यानंतर सी. जे. बी. जे., एम.एम.सी.जे. मराठी विषयात एम.ए. एम. फिल. अन आता पीएचडी ही शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च पदवी घेऊन त्यानी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.लहानपणापासून त्यांच्या हाती ब्रश होता. विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर असणाऱ्या महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी असो की, विद्यापीठाच्या मुख्य कमानीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावाची पेंटिंग ही त्यानी त्याकाळी केली होती. पदवीप्रदान कार्यक्रमाचे बॅनर्स, साईज बोर्डस, कापडी बॅनर्स, वॉल पेंटिंग, डिजिटल बॅनर्स, व्यक्तीचित्र, निसर्गचित्र, वारली पेंटिंग, दगडी कोनशिला, रेडियम अक्षरे, दुकानाच्या पाट्या अशी अत्यंत कलाकुसरीची अनेक कामे करत त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.विद्यापीठाचा अधिकृत पेंटर पीएचडी मिळवून डॉक्टर होऊ शकतो, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविले.पदवी मिळविण्यासाठी त्याला प्रा. डॉ. सुभाष बागल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, त्याच्या जिद्दीने तो आज पीएचडी धारक बनला आहे. त्यामुळे कृंभार पिंपळगाव परिसरातून त्याचे कौतूक होत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ