शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

परतूरमध्ये सखी सोहळ््याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:46 IST

लोकमत सखी मंचच्यावतीने सखी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकमत सखी मंचच्यावतीने सखी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवारी २८ सप्टेंबर २०१९ रोजी लालबहादूर शास्त्री महाविद्यालय परतूर येथे दुपारी ३ वाजता होणार आहे. या निमित्ताने विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडणार आहेत. सखींसाठी हा कार्यक्रम नि:शुल्क असून, सहभागासाठी९४०३८५९७७७, ९४२३४५८८७५, ९७३०७१८६९९, या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी असे कळविण्यात आले आहे.भरगच्च विविध स्पर्धांनी आणि बक्षीसांनी नटलेला असा हा सखी सोहळा खास सखींसाठी असणार आहे. या सोहळ्यात परतूरसह परिसरातील सखींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भरघोस बक्षिसे जिंकावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.यात प्रामुख्याने नृत्य स्पर्धा होणार असून, सहभागी स्पर्धकाला तीन मिनिटांचा वेळ दिला जाईल. याचबरोबरच फॅन्सी ड्रेस स्पर्धा (या स्पर्धेसाठी कोणतीही वेशभूषा करता येईल.) रांगोळी स्पर्धा होणार आहे. यासाठी सखी मंचच्या सदस्यांनी रांगोळी आणि त्यात भरावयाचे रंग हे त्यांनी स्वत:हून सोबत आणायचे आहेत. उखाणा स्पर्धेसाठी एक मिनिट वेळ दिला जाईल.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटWomenमहिला