शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार प्रकरणात एकास जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 00:25 IST

एका मुलीला जंगलात नेऊन मारहाण करीत तिच्यावर जबरी अत्याचार करणाऱ्यास जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एका मुलीला जंगलात नेऊन मारहाण करीत तिच्यावर जबरी अत्याचार करणाऱ्यास जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयानेजन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १६ हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही घटना ९ जुलै २०१५ रोजी रात्री जालना परिसरात घडली होती.संजय रंगनाथ हावरे (रा. रोहनवाडी जालना) असे आरोपीचे नाव आहे. ९ जुलै २०१५ रोजी आरोपी संजय हावरे याने पीडित मुलीला तुझा मोबाईल देतो म्हणून अंबड चौफुली परिसरात बोलावून घेतले. ती मुलगी येत असताना तिची स्कूटी अडवून त्याने कच्च्या रस्त्याने नेत तिला मारहाण केली. नंतर तिला त्याच्या दुचाकीवर बसवून जंगलात नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात संजय हावरे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा पोनि रफिक एन. शेख, उपाधीक्षक दीक्षित कुमार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.या प्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या समोर सुनावणी झाली.या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व सहायक सरकारी वकील अ‍ॅड. वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश वेदपाठक यांनी आरोपी संजय हावरे याला कलम ५०६ भाग दोन नुसार पाच वर्षे सश्रम कारावास व सहा हजार रूपये दंड. दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावास. तसेच कलम ३७६ आणि कलम ६ बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार जन्मठेप व १० हजार रूपये दंडाची शिक्षा. दंड न भरल्यास दोन वर्षे कारावास अशी शिक्षा सुनावल्याची माहिती सहायक सरकारी वकील अ‍ॅड. वर्षा मुकीम यांनी दिली आहे.या प्रकरणात सरकार पक्षाकडून दहा जणांची साक्ष तपासण्यात आली. यात पीडित मुलगी, फिर्यादी, डॉक्टर, शाळेच्या मुख्याध्यापिका व तपासाधिकाऱ्यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या.

टॅग्स :Life Imprisonmentजन्मठेपRapeबलात्कारCourtन्यायालय