शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मूर्ती गावात एकाचा खून: धारदार शस्त्र जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:06 IST

घनसावंगी तालुक्यातील मूर्ती येथील आसाराम बालकिशन सोळंके वय (५० वर्ष) यांचा मृतदेह गावाच्या दक्षिण भागात गट क्रमांक ११८ मध्ये साधारण २०० मीटर अंतरावर काटेरी झूडपात आढळून आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील मूर्ती येथील आसाराम बालकिशन सोळंके वय (५० वर्ष) यांचा मृतदेह गावाच्या दक्षिण भागात गट क्रमांक ११८ मध्ये साधारण २०० मीटर अंतरावर काटेरी झूडपात आढळून आला. खून सुमारे चार दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.आसाराम यांच्या अंगावर वार केल्याचे व्रण असून, झालेला खून हा चार दिवसांपूर्वीच झाला असल्याचा अंदाज आहे. मृतदेह असलेल्या परिसरात दुर्गंधी येत होती, तर १३ मार्चला आसाराम सोळंके हे बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाच्या शेजारी दोन कोयते झूडपात आढळून आले. ते जप्त करण्यात आले.घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी सुरेश देवडे यांनी त्याच ठिकाणी शवविच्छेदन केले. याप्रकरणीआकस्मिक मृत्यूची नोंद घनसावंगी पोलिसांनी घेतली आहे. घटनास्थळी श्वानपथक व अगुली निर्देश विभागालाही पचारण करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनीही घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा लवकरच छडा लावला जाईल, असे बंटेवाड म्हणाले.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी