शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कार पळविण्याचा ‘त्याचा’ जुनाच धंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:52 IST

ल्याणवरुन नांदेडकडे जाण्यासाठी कार भाड्याने करुन निघालेला अट्टल कार चोर शेख शकील शेख युसूफ याने चहा पिण्यासाठी उतरलेल्या चालकाची नजर चुकवून सात लाख रुपये किमतीची कार लंपास केल्याची घटना मंगळवारी बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : कल्याणवरुन नांदेडकडे जाण्यासाठी कार भाड्याने करुन निघालेला अट्टल कारचोर शेख शकील शेख युसूफ याने चहा पिण्यासाठी उतरलेल्या चालकाची नजर चुकवून सात लाख रुपये किमतीची कार लंपास केल्याची घटना मंगळवारी बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे घडली.तालुक्यातील शेलगाव येथे मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान येथील सरकारी दवाखान्यासमोर ही घटना घडली. कल्याणहून नांदेड येथे एका पांढऱ्या रंगाच्या कार (क्र. एमएच-०२ ईयू ६४१५) ने ग्राहकास भाडे तत्त्वावर घेऊन जात असताना चालक चहा पिण्यासाठी गाडी सुरू ठेवून हॉटेलकडे गेला होता. ही संधी साधत शेख शकीलने कार पळवून नेल्याने चालक अवाक झाला. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात कारचा चालक शंकर गणेश कदम (रा. मुंबई) याने तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या संशतित आरोपींचे फोटो कारचालक शंकर कदमला दाखविले. त्याने लगेचच त्यातील एका आरोपीचा फोटो ओळखून हाच तो इसम असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांंनी सदर आरोपीची माहिती काढली असता, शेख शकील शेख युसूफ असे त्याचे नाव असल्याचे दिसून आले. त्याने यापूर्वीही या भागातून पाच ते सात कार अशाच प्रकारे लांबविल्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी सांगितले. याच प्रकरणात शेख युसूफ यास अटक केली होती. परंतु आता त्याने नव्याने हा गुन्हा केला आहे. त्याला अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन स्वतंत्र पथक स्थापन करण्यात येणार असल्याचेही खनाळ यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक राजपूत हे करत आहेत. शेख युसूफ हा बुलडाणा येथील जवाहरनगर परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :carकारThiefचोर