शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचा-यांतील वादाने तहसीलची अब्रू टांगली वेशीला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:44 IST

तहसील कार्यालयात अनेक महिन्यांपासून अधिकारी व कर्मचा-यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट अखेर गंभीर वळणावर शेवट झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तहसील कार्यालयात अनेक महिन्यांपासून अधिकारी व कर्मचा-यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट अखेर गंभीर वळणावर शेवट झाला. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यामुळे तालुक्यातील गोर गरीब जनतेच्या न्याय निवाड्याचे काम करणा-या या तहसील कार्यालयाची या प्रकरणामुळे अक्षरश: अब्रूच वेशीला टांगल्याचा आल्याचा प्रकार घडला आहे़भोकरदन तहसील कार्यालयात योगिता कोल्हे यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी कार्यालयातील कामकाजात बदल करून कामचुकार कर्मचारी व अधिका-याना समज दिली होती. साहजिकच कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांना हा प्रकार रूचला नाही . त्यामुळे आपसात धुसफूस सुरूच होती. अधिकारी व कर्मचारी एकमेकाला कोंडीत पकडण्याचे काम करीत होते. बुधवारी घडलेल्या घटनेने हे अधोरेखित झाले आहे. नायब तहसीलदाराच्या चेंबरमध्ये बुधवारी झालेल्या गोंधळामुळे तहसीलची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. तलाठी व कर्मचा-यांनी नायब तहसीलदारांना चोप दिला.वास्तविक तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यात हा वाद नव्हता. मात्र, अधिका-यांना खुश करण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला व प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी एकमेकाकडे संशयाने पाहू लागला आहे.तहसील कार्यालयातील कालचा प्रकार हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये आला आहे. मात्र, यानंतर सीसीटीव्ही बॉक्स गायब झाला आहे. तो कोणी नेला व कशामुळे नेला याचा तपास पोलिसांना लावावा लागणार आहे. शिवाय हा बॉक्स गायब झाल्याची अद्याप तहसीलदारांनी तक्रारही केलेली नाही. त्यामागचे कारण काय याबाबत पोलीस निरीक्षकांनी तहसीलदारांना पत्र दिल्याची चर्चा आहे़ तर गुरुवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार व त्याचे कर्मचारी कार्यालयात पंचनामा करण्यासाठी गेले असता त्यांना कोणीच कर्मचारी मिळाला नाही. तहसिल कार्यालयात शुकशुकाट होता.