शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:51 IST

पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहे. तसेच दुष्काळी मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी येनोरा येथे दिली.

ठळक मुद्देबबनराव लोणीकर : पीक परिस्थितीची पाहाणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : पावसाच्या अवकृपेने यावर्षी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांची पीके धोक्यात आली असून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहे. तसेच दुष्काळी मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी येनोरा येथे दिली.पालकमंत्र्यांनी सोमवारी परतूर तालुक्यातील येनोरा गावात बालासाहेब कुलकर्णी यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी केली.यावेळी राहुल लोणीकर, एसडीएम ब्रिजेश पाटील, राजाभाऊ कदम, नितीन जोगदंड, रमेश वाघ तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, शेतकºयांच्या पीकांसह दुष्काळसदृश्य परिस्थितीचा तात्काळ सर्वे करून त्याचा अहवाल शासनास देण्यात यावा, असे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाºयांना दिले. केंद्र शासनाच्या नियमावलीनुसारच दुष्काळ जाहीर करण्यात येईल.लवकरच टंचाई घोषितकेंद्र शासनाच्या निकषानुसारच जिल्हा प्रशासनातील दुष्काळ देखरेख समिती अहवाल शासनास सादर करेल. त्यानुसार मा. मुख्यमंत्री ३१ आॅक्टोबरपर्यंत टंचाई घोषित करतील व राज्य शासनाकडून अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला जाईल व त्यांनतर केंद्र शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात येऊन दुष्काळात करावयाच्या उपायोजना राबविल्या जातील. एकही गाव किंवा शेतकरी यापासून वंचित राहणार नाही अशा विश्वास यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी उपस्थित शेतकºयांना दिला.

टॅग्स :JalanaजालनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकरFarmerशेतकरी