शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

शेलगावची निदा खान राज्यात सर्वप्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:51 IST

शेलगाव येथील गुरू मिश्री होमिओपॅथिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. निदा खान हिने पाच सुवर्णपदकासह ‘बीएचएमएस’ परीक्षेमध्ये राज्यातील ५४ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यातील शेलगाव येथील गुरू मिश्री होमिओपॅथिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. निदा खान हिने पाच सुवर्णपदकासह ‘बीएचएमएस’ परीक्षेमध्ये राज्यातील ५४ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.शेलगाव येथील गुरूमिश्री होमीओपॅथीक वैद्यकिय महाविद्यालयाची विद्यार्थीनी निदा खान ने बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतीम वर्ष अशा प्रत्येक वर्षी राज्यात सर्वप्रथम येण्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिला एकूण पाच सुवर्णपदके मिळाले आहेत़ मंगळवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १९ व्या दिक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोशारी, वैद्यकिय शिक्षणमंत्री अमीत देशमुख, मंत्री छगन भुजबळ, कुलगुरू दिलीप म्हैसेकर, मोहन खामगावकर, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, कुलसचिव डॉ. कालीदास चव्हाण आदींच्याहस्ते तिला हे पाच सुवर्णपदके प्रदान करण्यात आले. याबद्दल महाविद्यालयातर्फे, डॉ. कांचन देसरडा, डॉ. योगेश देसरडा, प्राचार्य डॉ. बी. एल. दुधमल, डॉ. जे. टी. दरक, डॉ. बोरा, डॉ. तुफान चक्रवर्ती, डॉ. मिनल राचलवाल, डॉ. धनश्री सबनीस आदींनी तिचे स्वागत केले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयexamपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र