शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नेहरु शर्ट, ट्राऊझर खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:30 IST

खास प्रचारासाठी खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी उमेदवार, युवा कार्यकर्ते गर्दी करत असल्याचे बाजारात दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यामुळे खास प्रचारासाठी खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी उमेदवार, युवा कार्यकर्ते गर्दी करत असल्याचे बाजारात दिसून आले.निवडणुकीचे तंत्रमंत्र सगळेच बदलले आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षापासून खादीचे महत्व अद्यापही कायम आहे. खादीमध्ये गांधी खादी, बंगाल खादी, पांढरी, शु्रभ खादीच्या शर्ट ट्राउझरला मागणी वाढली आहे. ३०० रुपयांपासून ते ८०० रुपये मिटर तसेच नेहरु शर्ट ८८५, ट्राउझर ७५० आदी भावाने विक्री होत आहे. यामध्ये युवाकार्यकर्त्यांमध्ये नेहरु शर्टची क्रेझ आहे. विविध रंगामध्ये खादीचे कपडे उपलब्ध आहेत. प्रचारामध्ये राजकीय मंडळी पांढऱ्या रंगाच्या खादीला अधिक पसंती देत असल्याने येथील खादी ग्रामोद्योग भांडार मधून खादीच्या पांढऱ्या रंगाच्या खादी कापडाची मागणी वाढली असल्याचे व्यवस्थापक बालाजी भालके यांनी सांगितले.तसेच खादीचा कपडा घेऊन पोषाक शिवून घेण्यासाठी विविध पक्षाचे नेते कार्यकर्त्यांचा कल वाढला आहे. यामुळे अनेकांनी औरंगाबाद, तसेच नांदेड येथील खादीग्रामोद्योग येथील मुख्य कार्यालयातून खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.यामुळे खादी शिवून देणाºया टेलरकडे सुध्दा गर्दी वाढली आहे. खादीचा नेहरु शर्ट कॉटनचा पुनापॅट हा नेत्याचा खास पोशाख आहे. निवडणूक लक्षात घेता उमेदवार, कार्यकर्ते विविध रंगांच्या नेहरु शर्टला पसंती देत आहेत.खांदी ग्रामउद्योग सह बाजारात गडद शेडसह विविध शेड असलेली शर्ट बाजारात विक्रीसाठी आलेली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कोणी केशरी, कोणी पांढरा, निळा लाल रंगाच्या नेहरु शर्टची खरेदी वाढल्याने दुकानात गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, मतदार संघाच्या प्रचाराला ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.खरेदीकडे कल : उन्हापासून बचावजिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा वाढत आहे. ४२ अंशांपर्यंत पारा चढत आहे. प्रचारादरम्यान खादीचे कपडे घातल्याने उन्हापासून बचाव होतो. यामुळे रेडीमेटच्या जमान्यात खादीचे कपडे शिवून घेण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांचा कल वाढला आहे. तसेच बाजारात नामांकित खादी कपड्यांना मागणी वाढल्याचे दुकानदार सांगत आहेत.पांढ-या रंगाच्या खादीला प्राधान्य देण्यात येते.

 

टॅग्स :jalna-pcजालनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMarketबाजार