शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:06 IST

अवयवदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे असून अवदान काय करावे? काय करू नये? किती तासात करावे, याची जनजागृती करण्यासाठी ४० दिवसाची पदयात्रा काढण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवयदानासाठी जनजागृती करणाऱ्यांची वानवा आहे. पण, खेड्यापाड्यातील काही कार्यकर्ते नेटाने यासाठी काम करतात. मृत्यूनंतर पक्षी पक्ष्यांच्या कामी येतात. पण, माणसे माणसांच्या मृत्यूनंतर कामी येत येत नाहीत.मानवाच्या देहदानानंतर आठ जणांना जीवदान मिळते. यामुळे अवयवदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे असून अवदान काय करावे? काय करू नये? किती तासात करावे, याची जनजागृती करण्यासाठी ४० दिवसाची पदयात्रा काढण्यात आली आहे.ही पदयात्रा शुक्रवारी औरंगाबाद येथून निघाली असून ती सोमवारी शहरात येणार आहे. अशी माहिती द फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.देहदान अवयव दानाची जनाजागृती करण्यासाठी ६९ वर्षीय सुनील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली १० जणांची पदयात्रा शुक्रवार (दि. १६) पासून औरंगाबाद येथून निघाली असून ही पदयात्रा औरंगाबाद ते तुळजापूर असा ६६३ कि.मी. चा प्रवास करणार आहे. या प्रवासात रस्त्याने लागणारी गावे, वाड्या, शाळा येथे पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस संस्थेचे समन्वयक डॉ. योगेश ढेंबरे, सचिव सुधीर बागाईतकर, राजेशसिंह सूर्यवंशी, प्रा. रवी पाटील यांच्यासह संस्थेचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होते.

टॅग्स :SocialसामाजिकOrgan donationअवयव दान